शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?

बंडया : सुई कोणी टोचली ते बघायला.