जीडीपी दर ५ टक्क्यांवर आला आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर भारतात विकास झालाच नाही तर मंदी आली आहे. ही मानवनिर्मित मंदी आहे अशी टीका सातत्याने विरोधक करत आहेत. खरंच मंदी आली आहे का? आर्थिक मंदी येते म्हणजे काय होतं? मंदीचे काही प्रकार असतात का? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडीओतून केला आहे.

दरम्यान, लवकरच सध्याची देशातील आर्थिक परिस्थिती लक्षात घेता अर्थमंत्रालयाकडून आणखीन काही घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.